संमिश्र

Pahur water problem: पहूर गावाला पाणी कधी मिळणार? वाघूर प्रकल्पाचे काम संथ गतीने; ग्रामस्थांचा संतप्त सवाल

Pahur water problem: जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथे पंचायतराज दिनानिमित्त  गुरुवारी सकाळी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. सरपंच आशा जाधव अध्यक्षस्थानी होत्या .या सभेत ...

हिंदूंवर हल्ला, उद्धव ठाकरे कुठाय् ?

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला केला. मुस्लिम नसल्याची खातरजमा करत केलेल्या हिंदूंच्या अमानुष हत्याकांडात निरपराध पर्यटकांचा बळी गेला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देश एकीकडे ...

आता एक थेंबही पाणी पाकिस्तानला जाणार नाही; शहा-पाटील यांचा बैठकीनंतर निर्णय

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, जलसंपदा मंत्री सीआर पाटील यांनी एक मोठे विधान केले आहे. सीआर पाटील म्हणाले ...

जळगाव तरुण भारत सोबत काम करण्याची सुवर्णसंधी! ‘या’ तालुक्यात पाहिजेत वार्ताहार

जळगाव तरुण भारत : बलशाली समाज निर्मितीसाठी कटिबद्ध असलेल्या, राष्ट्रीय विचारांच्या, द्विदशकोत्तर वाटचाल करणाऱ्या ‘जळगाव तरुण भारत’ या सजग वृत्तपत्रासाठी आम्ही खालीलप्रमाणे नमूद केलेल्या ...

Pahalgam Terror Attack : भारत करणार पाकिस्तानचे तुकडे? वाचा काय काय घडतंय?

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तराची कारवाई सुरु केली आहे. खोऱ्यातील हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली जात असून, सीमेपलीकडून ...

Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींचा निर्णय योग्यच, आणखी काय म्हणाले ना. गुलाबराव पाटील?

जळगाव : पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशातील दौरे रद्द केले आणि तातडीने भारतात दाखल झाले. त्यांनी आक्रमक पवित्र घेत पहिल्यांदा ...

उन्हाळ्यात पपई खावी की नाही? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Eating papaya in summer : सध्या सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने नागरिक हैराण झाले आहेत. ...

पहलगाम येथून सुरू होणारी अमरनाथ यात्रा रद्द होणार का? समोर आली मोठी अपडेट

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे बैसरन खोऱ्यात अद्याप भीतीचे वातावरण आहे. अर्थात, सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली तरी लोकांच्या ...

जिल्ह्यात उष्णतेची लाट कायमआगामी तीन ते चार दिवस तापमान चढेलच हवामान विभागाचा अंदाज

Jalgaon : आठवडाभरापासून उन्हाच्या तडाखा जाणवत असून सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. जळगावकरांचा हा उष्णतेचा त्रास कमी न होता अजून वाढणार आहे. आगामी तीन ...

बाभुळगाव तालुक्यात लागला तीन हजार वर्षांपूर्वीच्या वस्तीचा शोध, लोहयुगकालीन मडक्यांचे तुकडे, विहिरी व गोलाकार घरांचे आढळले अवशेष

यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यातील पाचखेड येथे तीन हजार वर्षांपूर्वीच्या लोहयुगकालीन वस्तीचा शोध लावण्यात नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाला यश आले आहे. या उत्खननात पाचखेड येथे ...