संमिश्र

तळोद्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे श्रीदुर्गामाता दौड

तळोदा : सन २०१५ पासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रोत्सव काळात दहा दिवस श्रीदुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी देखील दुर्गा दौडचे आयोजन करण्यात ...

एरंडोल तालुक्यात ढगफुटी, अंजनी नदीच्या पुरामुळे कासोदा,म्हसावद रस्त्यावरील वाहतूक ठप्प

एरंडोल : तालुक्यात सोमवारी (२२ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास सर्वत्र ढगसदृश पाउस झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अंजनी नदीला आलेल्या पुरामुळे कासोदा व म्हसावद ...

ग्रामस्थांची तक्रार अन् वन विभागाने लावला पिंजरा, अखेर अडकला बिबट्या

तळोदा : तालुक्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात २ वर्षीय मादी बिबट्या अडकला आहे. वर्षभरा आता पर्यन्त तालुक्यात १६ बिबट्या यांना जेरबंद करण्यात वन विभागाला ...

जळगाव तालुक्यात वाळूची होणारी अवैध वाहतूक थांबवा, अन्यथा… मनसेचा इशारा

जळगाव : तालुक्यात अवैधरित्या सुरु असलेल्या गौण खनिज (वाळू, मुरुम) ही तात्काळ ५ दिवसाचे आत थांबविण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा ...

विजयादशमी उत्सवापासून संघशताब्दीचा शुभारंभ, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची माहिती

यंदा विजयादशमीच्या पावन पर्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.४० वाजता रेशीमबाग मैदानावर आयोजित ...

नवरात्र-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर शहरात रूट मार्च

मुक्ताईनगर : नवरात्र उत्सवानिमित्त मुक्ताईनगर तालुक्यात सार्वजनिक मंडळातर्फे 91 ठिकाणी व खाजगी 49 ठिकाणी देवीची स्थापना करण्यात आली आहे. यादरम्यान शहरात तसेच तालुक्यात कुठलाही ...

दीपक बोराडे यांच्या उपोषणाला पाठिंबा : जळगाव जिल्ह्यातून धनगर समाजबांधव जाणार जालना

जळगाव : जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, कर्मचारी संघटना, अहिल्या महिला संघ व सकल धनगर समाजाच्या संयुक्त विद्यमाने दीपक बोराडे यांच्या जालना ...

एच-१बी व्हिसा : जुन्या व्हिसाधारकांना दिलासा तर नवीनची वाढली डोकेदुखी

अमेरिकेच्या एच-१बी व्हिसासाठीचे १ लाख डॉलरचे (सुमारे ८८ लाख रुपये) नवे शुल्क हे नव्या अर्जदारांसाठीच आहेत. सध्याचे H-1B व्हिसाधारक, नूतनीकरणासाठी अर्ज केलेले आणि २१ ...

‘या ‘ ट्रेनला ‘संविधान एक्सप्रेस’ नाव देण्याची मागणी

जळगाव : दरवर्षी 26 नोव्हेंबरला भारतात संविधान दिवस मनवला जातो. त्या अनुषंगाने येणारा संविधान दिवसाला 76 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त ट्रेनला नवीन अथवा ...

आमदार किशोर पाटलांनी दिला पूरग्रस्तांना धीर

पाचोरा : काल रात्रीपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असून पाचोऱ्यातील हिवरा नदीला पूर आलाय. हिवरा नदीकाठच्या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येत आहे. ...