संमिश्र
बँक निफ्टीत कमालीची वाढ, बाजारातील व्यवहार तेजीसह बंद
शेअर बाजार: अमेरिकन बाजारातील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर झाला असून दिवसाच्या सुरुवातीच्या व्यापार सत्रात देशांतर्गत मार्केट दबावाखाली व्यवहार करत असताना सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह ...
‘भुलभुलय्या ३’ मध्ये माधुरीही झळकणार
मुंबई: हॉरर कॉमेडीपट असलेल्या ‘भुलभूलय्या’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या चित्रपटाचा तिसरा भाग येत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि विद्या ...
विटांनी भरलेली बोट अचानक धडकली मोठ्या जहाजावर, दिसले धोकादायक दृश्य, पहा व्हिडिओ
नद्यांमधून वाळू काढली जाते आणि ती बोटीतून बाहेर आणली जाते, तेथून मोठमोठे ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे ती वेगवेगळ्या ठिकाणी पुरवली जाते, हे तुम्हाला माहीत असेलच. ...
वसंत पंचमीला या पूजेने देवी सरस्वतीला प्रसन्न करा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल
धर्मामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी माता सरस्वतीची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनात कधीही ज्ञानाची ...
घाऊक महागाई तीन महिन्यांच्या नीचांकावर, सर्वसामान्यांना मोठा दिलासा
किरकोळ महागाईनंतर आता घाऊक महागाईतही घट झाली आहे. घाऊक महागाईचा दर तीन महिन्यांतील नीचांकी पातळीवर आला आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत घाऊक महागाई ...
कधी शुद्धीत येणार?
राहुल गांधी नुकतेच म्हणाले की, “राममंदिर सोहळ्यामध्ये फक्त श्रीमंतानाच बोलावले होते. गरीब-मजूर कुणीच नव्हते. सामान्य लोकही नव्हते. तिथे फक्त अमिताभ बच्चनसारख्या लोकांनाच निमंत्रण होते.” ...
शिंदेच्या शिवसेनेकडून ‘या’ बड्या नेत्याला मिळाली राज्यसभेची संधी
शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मिलिंद देवरा यांना संधी दिली आहे. काही दिवसांपुर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत एकनाथ शिंदे ...
२४ तासांत अशोक चव्हाणांना मिळालं गिफ्ट, भाजपने दिले राज्यसभेचे तिकीट
भारतीय जनता पक्षाने राज्यसभा निवडणुकीसंदर्भात आणखी एक यादी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा गुजरातमधून राज्यसभेवर जाणार असून, ...
नारायण राणेंची जीभ घसरली, म्हणाले “मनोज… “
मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत आज बुधवार, १४ रोजी खालावली. त्यांच्या नाकातून रक्त येत आहे. दरम्यान, ...
पेटीएमचा 52 आठवड्यांचा नवा नीचांक, गुंतवणूकदारांचे २६ हजार कोटी रुपयांहून अधिक नुकसान
Paytm Share Price: One97 कम्युनिकेशन्सची उपकंपनी पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (पीपीबी) वर निर्बंध लावल्यानंतर , आरबीआयने म्हटले होते की नियमांचे सतत उल्लंघन केल्यामुळे कंपनीविरुद्ध ...