संमिश्र
निफ्टी 21,750 च्या आसपास, बाराजारातील घसरणीला ब्रेक !
शेअर मार्केट: १३ फेब्रुवारी रोजी,मागील ट्रेडिंग सत्रात मोठी घसरण पाहिल्यानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सत्राने भारतीय शेअर बाजाराला दिलासा दिला. बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे ...
युवराजसिंग करणार भाजपमध्ये प्रवेश ?
नवी दिल्ली : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक युवराजसिंग आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. पंजाबमधील ...
Entertainment : सई ताम्हणकर या राजकीय पक्षात प्रवेश करणार
Entertainment : बिनधास्त आणि बोल्ड अशी ओळख असलेली सई ताम्हणकर लवकरच तिच्या आवडत्या राजकीय पक्षात प्रवेश करणार आहे सईने एका मुलाखतीला हजेरी लावली ...
जयाप्रदा यांना अटक करून कोर्टात हजर करण्याचे आदेश, अभिनेत्रीविरोधात सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी
रामपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने पोलिसांना अभिनेत्री-राजकारणी बनलेल्या जया प्रदा यांना अटक करून 27 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ ...
Entertainment : दीपिका या पुरस्कार सोहळ्याला लावणार हजेरी
Entertainment : अभिनेत्री दीपिका गेल्या वर्षी ऑस्कर सोहळ्यात चमकली होती. यावेळी ती बाफ्ता या प्रतिष्ठेच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावणार आहे. सेलिब्रेटी हे आंतरराष्ट्रीय ...
आयुष्याचा त्रास होत असेल तर नक्की पहा हा व्हिडिओ, शिकाल बरंच काही
जगात किती दु:ख आहे, माझे दु:ख किती थोडे आहे, हे गाणे तुम्ही ऐकलेच असेल. या कदाचित बॉलीवूड गाण्याच्या ओळी असू शकतात, परंतु जर तुम्ही ...
शरीरातील कोलेस्ट्रॉल करा नष्ट, आहारातून कमी करा ‘हे’ पदार्थ
Cholesterol: नुकत्याच झालेल्या एका आरोग्य सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की 10 पैकी 6 भारतीयांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी असामान्य आहे. कोलेस्टेरॉल हा चरबीचा एक प्रकार ...
राज्यसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, भाजप देणार चौथा उमेदवार ?
मुंबई : आगामी राज्यसभा निवडणुकीत तीनच उमेदवार उतरवण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील सहा जागांवरील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु ...
आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी ?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील एक मोठे नाव होते. त्यांनीच पक्षाचा हात सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा ...
राजस्थानमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रमावरून गोंधळ, मुस्लिम संघटनांनी व्यक्त केली नाराजी
राजस्थान: राजस्थानमधील सर्व शाळांमध्ये १५ फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर , जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस ...