संमिश्र
निरोगी राहण्यासाठी किती तास कसरत करणे आवश्यक आहे? जाणून घ्या..
हेल्थ टिप्स: बहुतेक लोक फिट राहण्यासाठी व्यायाम करतात. व्यायामाची वेळ अनेक पॅरामीटर्सवर अवलंबून असते. काही लोक ध्येय निश्चित करून वर्कआउट करतात तर काही लोक ...
आधी ऑनलाइन बेटिंगमध्ये पैसे गमावले, नंतर त्याने केले असे काही कि….
उदयपूर: राजस्थानच्या उदयपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने कर्जबाजारी झाल्याने मित्राचे घर लुटण्याचा कट रचला.आधी त्याने मित्राला त्याच्या घराची प्रत्येक छोटी-मोठी ...
Budget 2024 : एक कोटी घरांना मिळणार 300 युनिट मोफत वीज
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा देणारी घोषणा केली आहे. देशातील एक कोटी घरांना दरमहा 300 युनिट मोफत वीज देण्याची ...
PM मुद्रा योजना काय आहे, दरवर्षी करोडो लोकांना कसा मिळतो लाभ ?
प्रत्येक सामान्य व्यक्ती चांगल्या भविष्यासाठी चांगली नोकरी शोधत असते. मात्र, असे काही लोक आहेत ज्यांना नोकरीचा मार्ग निवडण्यापेक्षा व्यवसाय करण्यात अधिक रस आहे. पण ...
Budget 2024: ‘गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी’ सरकारची महत्वाची भूमिका.
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “देशातील लोक भविष्याकडे पाहत आहेत. ते आशावादी आहेत. आम्ही पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहोत. 2014 मध्ये जेव्हा ...
Budget 2024 : 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर, जाणून घ्या कोणत्या योजनेचा झालाय फायदा ?
गेल्या 10 वर्षांत देशातील 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 25 कोटी लोक ...
Budget 2024 : देशात आता ३ कोटी महिला होणार लखपती, अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा केली आहे. आता देशातील 3 कोटी महिलांना सरकारच्या ‘लखपती दीदी योजने’चा लाभ मिळणार आहे. त्यासाठी ...
Budget 2024 : आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, जाणून घ्या सविस्तर
निर्मला सीतारामन यांनी देशाच्या संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच पूर्वी प्रचलित असलेला कर स्लॅब ...
Budget 2024 : ‘या’ 3 सरकारी योजना ठरल्या लोकांसाठी गिफ्ट, समाजात आली नवी क्रांती
निर्मला सीतारामन यांनी देशाच्या संसदेत अर्थसंकल्पीय भाषण देण्यास सुरुवात केली आहे. देशातील गरिबांना सरकारी योजनांचा थेट लाभ झाल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी पंतप्रधान ...
मुस्लिम बाजूच्या याचिकेवर सुनावणी करण्यास ‘सर्वोच्च न्यायालयाचा’ नकार , म्हटले..
वाराणसी: वाराणसीची ज्ञानवापी मशीद सध्या चर्चेत आहे. काल वाराणसी कोर्टाने एका आदेशात मशिदीच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी दिली होती. वाराणसी न्यायालयाच्या आदेशाविरोधात मशीद व्यवस्था ...