ED Inquiry: ‘उबाठा’ गटाचे नेते आणि लोकसभेसाठी वायव्य मुंबईतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना ईडीनं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. ईडीनं समन्स पाठवून 8 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश अमोल किर्तीकरांना दिले आहेत. दरम्यान, कोरोना काळातील खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी किर्तिकर यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनंही त्यांची याप्रकरणात चौकशी केली होती.
अमोल किर्तीकरांना ईडीचे दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
by team
Published On: मार्च 29, 2024 12:21 pm

---Advertisement---