प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षात मासिक शिवरात्र ही असते! कृष्ण पक्षात ज्या दिवशी त्रयोदशी असते त्या दिवशी मासिक शिवरात्र असते. मात्र माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला महाशिवरात्री असते. यास मोठी शिवरात्रदेखील म्हटले जाते. शिव म्हणजे शंकर तसेच शंकर म्हणजे महादेव. श्री. शंकराची मूर्ती असते व महादेवाची पिंड असते. बहुतांश मंदिरात महादेवाचीच पींड असते व त्याचेच पूजन अधिक होते.
बारा ज्योतिर्लिंग महत्वपूर्ण- १) सोमनाथ गुजराथ, २) मल्लिकार्जुन आंध्रप्रदेश, ३) महांकालेश्वर मध्यप्रदेश, ४) ओंकारेश्वर मध्यप्रदेश, ५) बोधनाथ झारखंड, ६) भीमाशंकर महाराष्ट्र, ७) त्रंबकेश्वर महाराष्ट्र, ८) औंढा नागनाथ ज्यास नागेश्वरदेखील म्हटले जाते महाराष्ट्र, ९) रामेश्वरम् तामिळनाडू (१०) काशिविश्वेश्वर उत्तरप्रदेश, (११) केदारनाथ उत्तराखंड १२) घृणेश्वर महाराष्ट्र या १२ ज्योतिर्लिंगांप्रमाणे अष्ट ज्योतिर्लिंगपण आहेत परंतु जनसामान्यांना याची माहिती नाही. ती खालील प्रमाणे.
अष्ट ज्योतिर्लिंग महत्त्वपूर्ण १) परळी वैधनाथ महाराष्ट्र, २) बैजनाथ हिमाचल, ३) वैजनाथ उत्तराखंड, ४) जागेश्वर उत्तराखंड, ५) नागेश्वर गुजराथ, ६) नाग नागेश्वर पाकिस्तान, ७) वासुकीनाथ झारखंड, ८) पशुपतिनाथ नेपाल. वरील महत्वपूर्ण शास्त्रात उल्लेख असलेली ज्योतिर्लिंग महत्वपूर्ण आहेत. त्यात गत दोन ज्योतिर्लिंग फार प्राचिन आहेत. व शास्त्रमान्य आहेत. १) ममलेश्वर मध्यप्रदेश २) मुक्ति गोपेश्वर ज्योतिर्लिंग ऑस्ट्रेलिया. वरील सर्व शिवाची शिवालये ही प्राचिन हजारो वर्षापूर्वीची आहेत. यात मध्य प्रदेशातील म हाकालेश्वर व ओंकारेश्वर ही दोन स्थाने काळाची आहेत. म्हणून या दोन स्थानान आस्थ विसर्जन, उत्तरकार्य तसेच श्राध्द वि धी केले जात असतात. इतर ठिकाणी म्हणजे उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ या ठिकाणी माणकार्णका स्थान गंगेवरच आहे. या ठिकाणी अंत्यविधी महत्वाचा मानला जातो. हजारो वर्षापासून प्रेतदहन या ठिकाणी मोक्षप्राप्ती मानले जाते. या स्मशान ठिकाणचा आले कधीही विझला जात नाही असे मोठ्या संख्येने प्रेतदहन होत असते. काशीला मृत्यू येणे स्वर्गात जाणे असे मानले जाते शिवाची दोन रूपे शिव म्हणजे संसारी शिव, पार्वती श्री गणेश, कार्तिकेय कुटुंबवासीय असा. दुसरा शिव म्हणजे यातील विलांटी काढून टाकली म्हणजे शव याचा अर्थ प्रेत. किती सार्थकता या देवात आहे.
एकीकडे संसार तर दुसरीकडे समाप्ती असे दोघेही कार्य या देवाला करावी लागतात. हिंदू संस्कृतीतील हे एक अनोखे रूप आपणास बघावयास मिळत असते. संसारी शिव पवित्रता शव शिव म्हणजे अशौच. गावातील शिव हा संसारमय स्मशानभूमीतील शिवातील शव हा जीवन आयुष्यातील शेवट. जन्म-मृत्यूचे फेन्यातील शिव ही देवता एकमेव अशी फक्त हिंदू संस्कृतीतच आहे. म्हणूनच सर्वाधिक शिवाचीच मंदिरं अधिक बघावयास मिळत दिसत असतात. श्री गणेश बालकांचा देव, श्री. मारोती तरुणांचा देव. श्री राधाकृष्ण प्रेमीयुगलांचा देव, श्रीराम शुरविरांचा देव, श्री. देवी प्रामुख्याने महिलांची. परंतु शिवशंकर ही देवता स्त्री-पुरुष, आबालवृध्द या सर्वांची देवता आहे. रावणासारखा बलाढ्य
शिव मूठ
पूर्ण तांदूळ- प्रेमविवाह, सुखी सं संसार, लवकर
विवाह. तीळ मूठ- – सर्व प्रकारचे शत्रुत्व नष्ट करण्यासाठी. तूर डाळ मूठ सर्व सुखासाठी. उडीद मूठ- सरकारी कामात यश. साखर मूठ- संसारातील वाद मिटविण्यासाठी. खडीसाखर मूठ – संततीसाठी मूग मूठ-बुध्दीसाठी. गहू मूठ- आरोग्य लाभासाठी. ज्वारी मूठ- मानसिक चिंता व्यथा दूर करण्यासाठी. चना डाळ मूठ- शारीरिक दृढता येण्यासाठी.
राक्षसाची देवताही शिवच. एक आगळे वेगळेपण या शिवाच्या देवतेतून आपणास बघावयास मिळत असते.
महाशिवरात्र ग्रहयोग
८ मार्च. वार शुक्रवार. या दिवशी महाशिवरात्र आहे. श्रवण नक्षत्र शिवयोग मकर कुंभेचा चंद्र. साक्षात शिव शंकराचाच दिवस. श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र सुखप्रद लाभाचे. मकर, कुंभ शिवप्रणित राशी या दिवशी शनि कुंभ राशीत व मंगळ हा मकर राशीत सहदोर करीत असलेला गुरुची दृष्टी मंगळवार व शनीची एकक भाग्य दृष्टीयोग शनीची दृष्टी गुरुवर, रवी शनिची युती बाप बेट्याचे मिलन शुक्रसमवेत म्हणजे आनंदी योग, शनी तुला राशीत उच्चीचा असतो आणि या शिवरात्रीला तुला राशी स्वामी शुक्र रखी शनीसोबत महाआनंदी योग याला म्हटले जाते.
शिवपूजन
शिवपूजन केव्हाही होऊ शकते. परंतु मध्यरात्री ।। २४-२५ तो २५-१३ पावतोचे पूजन सर्वाधिक व लगेचच फलदायी होणारे ठरणारे असणार आहे. भद्रा या दिवशी २१-५८ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ८-१० पावेतो असणार आहे. भद्राकालीन पूजन सर्वश्रेष्ठ ठरणार आहे.
जसे पत्र तसा लाभ
बेलपत्र हे शिवास फार प्रिय आहे. बेलपत्र शिळे कधीही होत नाहीं बोलपल है बहुतांशी
तिन पानाचेच घ्यावेत. बेलाचे पान वाहतान पाण्याने स्वच्छ करून घ्यावे. ओलेते पान शिवास अधिक आवडते. चकाकणार पानाच भाग पिंडीकडून असावा. आपले राशी क्रमांकान बेलपत्र पिंडीवर वहावी, मेष, एक, वृषभ दोन मिथुन तीन, कर्क चार, सिंह पांच, कन्या सहा तुला साल, वृश्चिक आठ, धनू नऊ, मकर दहा कुंभ अकरा, मीन बारा, किंवा सरसकट दह किंवा अकरा तसेच एकशे अकरा. जन्म राशीप्रम् ाणे बेलपत्र वाहिल्यास राशी लाभ आपणास मिळतो. जन्म राशी माहीत नसल्यास प्रचलित नावाची राशी घ्यावी.
इतरत्र पत्री तसा लाभ
सर्व लाभासाठी बेलपत्र, संतती इच्छेसाठ दुर्वा, मानसिक शांतीसाठी धतुरा, कोर्टात विजय प्राप्तीसाठी रुईची निळी फुलं, शत्रूच पराभव करण्यासाठी, विजय मिळविण्यासाठ रुची पांढरी फुले, वाहन सुख, वाहन कार्यासाठ चमेलीचे फुल, शिवलाभासाठी मवरीच फुल, सुवर्ण प्राप्ती, ज्वेलर्स मंडळी शमीची पाने लवकर विवाहासाठी बेलपत्र, वास्तू लाभासाठ जुईंची फुले, सदैव आनंदासाठी कन्हेराच फुले, संसार भोगासाठी हरसिंगार (पारिजातकाची फुले, चम्पा आणि केवडा ही फुले शिवास निषीद्ध आहेत.
मंत्र जाप –
।। ओम नमो शिवाय शंभो पार्वतय ।। ।। श्री. गणानांम श्री. गणेशाय ।।
श्री कीर्तिमान कीर्तिदायक श्री. कार्तिकय ।। ।। सहस्र कोटी शिवाय शिवाय ।।
।। अनंत नाम नमाय नमाय ।। हा मंत्र जाप करावा.
– विश्व ज्योतिषाचार्य
बोरकर गुरुजी रावे
९८५००१५५५८
ब्रहमांड ज्योतिष कार्यालय, रावे
Powered by iDocuments