आझम खान कुटुंबाचा मुक्काम सात वर्ष तुरुंगात

बनावट जन्म दाखल्याच्या प्रकरणात प्रत्येकी न्यायालया सापाचे नेते आजम खान त्याची पत्नी आणि मुलगा याना.सात वर्षाची शिक्षा केली आहे. तिघांनाही न्यायालयातून थेट तुरुंगात नेण्यात आह, बनावट जन्म दाखल्याचे हे प्रकरण 2017 मधील आहे. मतदारसंघातून निवडणूक लढत होते या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता.

मात्र निकालानंतर त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. निवडणूक अर्जात दाखवण्यात आलेले वय आणि अब्दुल्ला आझम यांचे प्रत्यक्ष वयात फरक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता निवडणुकीसाठी वयाबाबतच्या निकष अब्दुल्ला बसत नव्हता. शालेय प्रमाणपत्र त्यांचे जन्मतारीख १ जानेवारी 1993 दाखल करण्यात आली मात्र जन्माचे दाखल्यावर त्यांचा जन्म ३० सप्टेंबर 1990 रोजी झाल्याची नोंद आहे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर त्यावर सुनामी झाली आणि अब्दुल्लाने सादर केलेले प्रमाणपत्र असे सिद्ध झाले त्यानंतर त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली.