---Advertisement---

आमदार अपात्र निकाल! संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय, पण आज… सूत्रांची माहिती

---Advertisement---

मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल आज १० रोजी दुपारी चार वाजता जाहीर केला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी कायद्याला धरुन निकाल देणार असल्याच आश्वासन दिले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे.

दरम्यान, आज कुणाच्याही विरोधात निकाल न लागण्याची शक्यता, असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. परंतु, याबाबत येत्या काही तासांत कळेलच…

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment