Latest News

टाकरखेडा, नांद्री व झाडी येथील तीन अल्पवयीन मुलीं व तरुणी बेपत्ता; अमळनेर शहरातील १९ वर्षीय युवती हरवल्याची नोंद, पोलिसांचा तपास सुरू..

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, नांद्री आणि झाडी येथील तीन अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना २८ मे रोजी घडल्या असून, अमळनेर शहरातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता ...

वादळी वाऱ्याचा फटका; अंतुर्ली परिसरातील केळी बागा जमीनदोस्त, शेतकऱ्यांची हेक्टरी १ लाख मदतीची मागणी….

मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसराला रविवारी पहाटे झालेल्या वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पहाटे तीन ते पाच वाजेदरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळीसह ...

सावत्र बापाकडूनच गुंगीचे औषध देत तरुणीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवून दमदाटी; नराधम बापाला अटक…!

सावत्र मुलीला गुंगीचे औषध देऊन तिचा अश्लील व्हिडिओ बनविला, एवढ्यावरच न थांबता तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून तुझा विवाह मोडेल, अशी धमकी तिच्या ...

रात्रीतून तयार झालेला रस्ता सकाळीच उखडला; जळगावात रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप, नागरिक संतप्त….!

जळगाव शहरातील बजरंग बोगदा परिसरात नव्याने करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रात्री डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता दुसऱ्याच दिवशी सकाळी सहज ...

शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीतील दोघांना अटक; मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई, देशी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि दरोड्यासाठीचे साहित्य जप्त…

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी पहाटेच्या गस्तीदरम्यान मोठी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून ...

धरणगावात चोरट्यांच्या टोळीचा हैदोस, महिलेचा पाठलाग करत असतानाचा थरारक CCTV फुटेज समोर…!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरात चोरट्यांच्या टोळीने दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे चित्र समोर आले आहे. चिंतामणी मोरया परिसरातील काही धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये ...

मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण केले स्थगित; मध्यरात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर उपोषण मागे, सरकारला 2 जूनपर्यंतची मुदत…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलेले आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण स्थगित केले आहे. मध्यरात्री उशिरा झालेल्या चर्चेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे ...

गुलाबराव पाटलांना मोठा धक्का? जळगाव विधान परिषदेची जागा भाजपकडेच कायम? राजकीय समीकरणांना नवे वळण….!

जळगाव विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचला ...

अब्दुल सहज घालतो गंडा… अन् बांगलादेशींना ‘आओ घर तुम्हारा…!

जळगाव दिनांक विशेष: श्री. चंद्रशेखर जोशी (संपादक दै. तरुण भारत, जळगाव)बांगलादेशी घुसखोरांवर नव्या सरकारने पार्श्वभागावर लाथ घालत चले जावचा दणका दिला आहे. या विरूद्ध ...

यावल भुसावळ मार्गावर अंजाळे घाटावर चारचाकी व मोटरसायकलचा भीषण अपघात; एक जण ठार तर एक जखमी…

यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटावर चारचाकी वाहनाने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जख्मी झाल्याची घटनासमोर आली आहे ...