जळगाव : जळगाव व रावेर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार करण पवार आणि श्रीराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी आदी उपस्थित होते.
करण पवार अन् श्रीराम पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
Published On: एप्रिल 24, 2024 2:39 pm

---Advertisement---