Jalgaon

यावल शहरात पोलिसांच्यावतीने ऑपरेशन वाॅश आऊट; पन्नीची दारू, सट्टा जुगार वर छापे, चार जण ताब्यात…!

पोलिसांच्या वतीने यावल शहरात ऑपरेशन वाॅश आऊट राबवण्यात आले. यात बस स्थानकाच्या आवारात अवैद्य रित्या विक्री केली जाणारी पन्नीची दारू जप्त करण्यात आली तसेच ...

जळगाव सुवर्णनगरीत ग्राहकांना मोठा धक्का…सोन्याच्या दरात तब्ब्ल ८ हजारांची तर चांदीत १५ हजारांची वाढ; आयात शुल्कात वाढ होताच परिणाम…!

केंद्र सरकारकडून आयात शुल्कात करण्यात आलेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसून येत आहे. आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर ...

अमळनेर रेल्वे स्थानकावर अल्पवयीन मुलीसह संशयित तरुण ताब्यात; लग्नाचे आमिष दाखवून पळविल्याचा आरोप…!

अमळनेर येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करत असलेल्या एका तरुणासह अल्पवयीन मुलीस जीआरपी व आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेतल्याची घटना घडली. चौकशीत संबंधित तरुणाने अल्पवयीन ...

संत मुक्ताईंच्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त नवीन मंदिरात दीड क्विंटल आंब्यांची भव्य आरास…!

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या अंतर्धान सोहळ्यानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी संत मुक्ताईंच्या नवीन मंदिरात तब्बल ...

जळगाव महानगरपालिकेतील १६ उमेदवारांवर अपात्रतेची टांगती तलवार; निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याने उमेदवार अडचणीत….!

जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता अनेक उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक लढवलेल्या उमेदवारांपैकी तब्बल सोळा उमेदवारांनी अद्यापही आपला निवडणूक खर्चाचा हिशोब ...

पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव भूसंपादन घोटाळा प्रकरण; ६३ कोटींच्या बोगस प्रस्तावाप्रकरणी २ वकिलांसह १७ जणांवर गुन्हे दाखल….!

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव येथे भूसंपादन प्रकरणात तब्बल ६३ कोटी रुपयांच्या बोगस प्रस्तावाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ...

५ लाखांची लाच प्रकरणी अटकेतील आरोपी शाखा अभियंत्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी…

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) शाखा अभियंत्यास ५ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली होती. ...

जळगाव MIDC मध्ये कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू, नातेवाईकांनी मृत्यूबाबत संशय केला व्यक्त…!

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी ...

लग्नपत्रिकेच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाईल उघडताच खात्यातून ९१ हजार रुपये गायब…

मुक्ताईनगर शहरात सायबर गुन्हेगारीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, लग्नपत्रिकेच्या नावाखाली पाठवण्यात आलेली बनावट APK फाईल उघडताच एका नागरिकाच्या बँक खात्यातून तब्बल ९१ हजार ...

यावल तालुक्यातील चुंचाळे ते गायरान व नायगाव ते चुंचाळे दरम्यान विद्युत तार चोरी…

यावल तालुक्यातील चुंचाळे ते गायरान विद्युत उपकेंद्र दरम्यान टाकण्यात आलेल्या खांबावरील तसेच नायगाव पासून ते चुंचाळे दरम्यान टाकण्यात आलेल्या खांब्यावरील विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी ...