Jalgaon
जळगाव सराफा बाजारात मोठी उलथापालथ: सोनं 3 हजारांनी महाग, चांदीत 7 हजारांची वाढ, ग्राहकांची चिंता वाढली…!
जळगाव सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सतत घसरत असलेल्या दरांना आज अचानक ब्रेक लागला असून, एका दिवसातच ...
डांभुर्णी परिसरात उष्णतेचा तडाख्याने केळी बागा करपल्या, वीज वेळापत्रकात बदल करा शेतकऱ्यांची मागणी….!
यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरात वाढत्या तापमानामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असल्याने केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, बागा ...
मू. जे. महाविद्यालयातील ‘पदार्थविज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे’ ऑनलाईन पद्धतीने माजी विद्यार्थी सभा…!
डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देश-विदेशात कार्यरत असलेल्या व जगभरात विख्यात माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य ...
पद्मालयात अंगारकी चतुर्थीचा उत्साह; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते महापूजा संपन्न
जळगाव: अंगारकी चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर आज पहाटे जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते प्रसिद्ध क्षेत्र पद्मालय येथे श्री गणेशाचा अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. ...
भुसावळच्या राजकारणात भूकंप? बच्चू कडूंनंतर अनिल चौधरी देखील लवकरच ‘धनुष्यबाण’ हाती घेणार?
विदर्भाच्या राजकारणात सक्रिय असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर, ...
मोठी बातमी: भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री गौर-भंगाळे अपात्र; जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शासनाचा मोठा निर्णय…!
भुसावळ शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांविरोधात शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्यांच्या ...
जामनेरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; २२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल…!
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून ...
महापुरूषांच्या पुतळ्याभोवतीचा अतिक्रमणाचा मुद्दा तापला, स्थायी सभेत लढ्ढा, भंगाळे आक्रमक ; ‘दै. तरूण भारत’च्या वृत्ताचे पडसाद
जळगाव : शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांभोवती असलेल्या अतिक्रमणाचा मुद्दा महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चांगलाच तापला. सभागृह नेते नितीन लढ्ढा आणि शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे यांनी ...
जळगाव एमआयडीसीतील दोन कंपन्यांना भीषण आग; ज्वलनशील साठ्यामुळे आगीने घेतले विक्राळ रूप
जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) ‘जे’ सेक्टरमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली. भारत गॅसच्या गोदामासमोर असलेल्या दोन उद्योगांना लागलेल्या या आगीमुळे ...















