Jalgaon
नरसापूर येथील चिमुकली हत्या प्रकरणावर पाचोऱ्यात संताप; आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी, दिले निवेदन….!
पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि निघृण हत्येच्या घटनेने राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ जळगाव ...
चाकवे परिसरात अज्ञात चोरट्यांनी सहा जनावर चोरून नेले, अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
जळगावच्या अमळनेर तालुक्यातल्या चाकवे शिवार परिसरात चोरीची घटना घडली असून यात अज्ञात चोरट्यांनी शेतातल्या सहा जनावरांची चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...
मुक्ताईनगर तहसील कार्यालयात अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण; कामांसाठी हेलपाटे वाढले…!
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तहसील कार्यालयाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि अनुपस्थितीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र ...
महानुभाव पंथाची ‘काशी’ असलेल्या श्रीक्षेत्र कनाशी येथे आमदार रोहित पवार यांनी चक्रधर स्वामींचे घेतले दर्शन….!
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र कनाशी येथे भेट देत श्री चक्रधर स्वामींचे ...
जळगाव जिल्ह्याबाहेर खतांची विक्री केल्यास परवाना रद्द होणार; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आदेश…!
जळगाव : खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित खतांच्या साठ्याची मागणी नोंदविली जाते. मात्र, खतांचा साठा उपलब्ध झाल्यानंतर अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने स्थानिक पातळीवर ...
जळगाव शहर हादरले…! पत्नीनेच केला पतीचा गळा आवळून खून; कानळदा रोडवरील घटना….!
जळगाव शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नीनेच आपल्या पतीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली असून, ...
भुसावळ तालुक्यातील सुनसगावात घरफोडी; वडिलोपार्जित वस्तूंसह 41 हजारांचा ऐवज लंपास…
भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे धाडसी घरफोडीची घटना घडली आली असून चोरट्यांनी सुमारे 41 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ...
जळगाव महावितरणला सबस्टेशनसाठीच्या जागांची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी
जळगाव शहरातील नागरिकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून हालचाली सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर ...
राज्यातील महिला अत्याचार प्रकरणांवर दुर्लक्ष? रोहिणी खडसे यांचा गृह विभागावर आरोप
राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांकडे गृह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला आहे. नसरापूर घटनेचा संदर्भ देत, आरोपीवर आधीच दोन वेळा ...















