---Advertisement---

काँग्रेसचे खासदार धीरज साहु यांच्याकडे सापडले तब्ब्ल 454 कोटी रुपये

by team
---Advertisement---

झारखंड : काँग्रेस खासदार धीरज साहु यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अजून देखील कारवाई ही  सुरूच आहे. आणि आज या कारवाईला ६ दिवस झाले आहेत,  बलदेव साहू अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडशी निगडीत मद्य निर्मिती आणि व्यापार कंपनी, धीरज साहूचे कुटुंबीय आणि नातेवाईक चालवतात.

धीरज साहूशी संबंधित आतापर्यंत एकूण 454 कोटी 50 लाख जप्त करण्यात आले आहेत. या रकमेपैकी 448 कोटी 50 लाख एकट्या ओडिशातून जप्त करण्यात आले आहेत.एकट्या बालनगीरमध्ये जवळपास 400 कोटी सापडले आहेत, तर संबलपूरमध्ये 37.5 कोटी आणि तितलागडमध्ये 11 कोटी सापडले आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment