महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे. MPCB Recruitment 2024
वयोमर्यादा : 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे अनुभव]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹900/-, दिव्यांग/माजी सैनिक: फी नाही]
इतका पगार मिळेल :
प्रादेशिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-२३, ६७७००-२०८७००
वैज्ञानिक अधिकारी एस-१९, ५५१००-१७५१००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी एस-१५, ४१८००-१३२३००
प्रमुख लेखापाल एस-१४, ३८६००-१२२८००
विधी सहायक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ लघुलेखक एस-१४, ३८६००-१२२८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक एस-१३, ३५४००-११२४००
वरिष्ठ लिपिक एस-०८, २५५००-८११००
प्रयोगशाळा सहायक एस-०७, २१७००-६९१००
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक एस-०६, १९९००-६३२००
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रादेशिक अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता : (i) इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी किंवा पोस्ट पदव्युत्तरमध्ये विशेष विषय म्हणून पर्यावरण विज्ञानासह विज्ञानात डॉक्टरेट. (ii) 05 वर्षे अनुभव
2) वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
शैक्षणिक पात्रता : (i) विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3) वैज्ञानिक अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता : (i) विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
4) कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
शैक्षणिक पात्रता : (i) विज्ञानात किमान पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
5) प्रमुख लेखापाल 03
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
6) विधी सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
7) कनिष्ठ लघुलेखक 14
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
8) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16
शैक्षणिक पात्रता : (i) विज्ञानात किमान प्रथम श्रेणी पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
9) वरिष्ठ लिपिक 10
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
10) प्रयोगशाळा सहाय्यक 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc
11) कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी/इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.