गुगल नंतर आता ही मोठी कंपनी करणार कर्मचारी कपात

नोकिया कंपनीच्या तिसऱ्या मुक्ती माहिती झाल्यानंतर खर्च कमी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून 14 हजार नोकऱ्या कमी होतील असे कंपनीने गुरुवारी सांगितले कंपनी 2026पर्यंत 800 दशलक्ष युरोप ते 1.2 अब्ज युरोप पर्यंतची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.नोकियाने सांगितले कि, उत्तर अमेरिकेसारख्या बाजारपेठेमध्ये 5 ji उपकरणाच्या कमी झालेल्या विक्रीमुळे महसुलात मोठी घसरण झाली आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार,  विक्रीत २० टक्के घसरण झाली आहे,आणि या घसरणीनंतर बचती योजनेअंतर्गत 14 हजार नोकऱ्या कमी केल्या जातील नोकियाच्या या निर्णयामुळे कंपनीच्या सध्याच्या सुमारे 86000 कर्मचाऱ्यांची संख्या 72000ंवर आणली जाईल उत्तर अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत कंपनीसमोर अनेक आव्हाने असतात नोकियाने खर्चातील कपातीच्या नावाखाली कर्मचारी कपातीचा निर्णय