जरांगेंनी सरकारला दिला दहा दिवसांची मुदत,अंत्ययात्रा किंवा मराठा आरक्षणाची विजय यात्रा

माजी निघेल मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत असलेले मरण मनोज डांगे यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात जाहीर सभा घेतली आपल्या भाषणात त्यांनी सरकारला आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली 24 ऑक्टोबर पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल आता एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल असे.

जाहीर केले मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे दहा दिवसात आरक्षण जाहीर करा आम्ही सरकारला 40 दिवस दिले होते अजून दहा दिवस शिल्लक आहेत त्यानंतर आम्ही तुम्हाला काहीच विचारणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय एक इंच ही मागे घटना नाही असा इशा राज्य गांधी यांनी दिला गोरगरीब मराठ्यांना ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने निर्णय घेतला आहे आता जास्त वाट पाहण्याची आमची तयारी नाही मराठा समाजासाठी स्थापन केलेली समिती आता बंद करा राज्यातील सर्वात मोठे समाजाचे हाल करू नका केंद्र आणि राज्यने मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र आणि ओबीसीतून आरक्षण द्यावे आंदोलनावरील मागे घेतले जातील असे सरकारने सांगितले होते तसे अजूनही झाले नाहीत असे त्यांनी सांगितले फडवणी त्यांचे सुचकित्व मराठ्यांची मागणी योग्य आहे आम्ही सत्तेत होतो त्यावेळी मराठ्यांना आरक्षण दिले होते ते हाय कोर्टाने वैद्य देखील ठरवले परंतु सुप्रीम कोर्ट शरद पवार उद्धव ठाकरे गटाच्या तत्कालीन सरकारच्या काळात ते टिकू शकले नाही