---Advertisement---

जळगावमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जेसीबीमधून पुष्पवृष्टी …

---Advertisement---

जळगाव : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची शहरातील श्रीराम मंदिर संस्थानच्या जागेत (मानराज पार्कलगत) आज ३ रोजी सभा होत आहे.

सभेपूर्वी शहरात रॅली काढण्यात आली असून, जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली जात आहे.

या रॅली दरम्यान समाज बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचं मोठया प्रमाणात स्वागत होत आहे.

खान्देश दौऱ्यात त्यांची धुळे व जळगावात सभा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment