जळगाव : शहरातील लाकूड पेठमध्ये आज शुक्रवारी गोदामाला अचानक आग लागली. यावेळी महापालिकेचे दोन अग्नी शमनदल दाखल होत आग आटोक्यात आणली. सुदैवाने जीवितहानी टळली असून, यात किती नुकसान झाले आहे अद्याप कळू शकले नाही.
जळगावात लाकूड पेठमध्ये गोदामाला आग; सुदैवाने जिवितहानी टळली
Published On: एप्रिल 5, 2024 7:13 pm

---Advertisement---