---Advertisement---

जळगावात अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस, नागरिकांची उडाली तारंबळ

---Advertisement---

जळगाव : शहरात अचानक पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.

शहरातील विविध परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे.

या पावसाने जळगावकरांची भलतीच तारांबळ उडाली आहे.

सुमारे पंधरामिनिटापासून जोरदार पाऊस कोसळत आहे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment