जळगाव : जिल्हा कारागृहातील 22 कैद्यांना हलविले

by team

---Advertisement---

 

जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहात ३० ऑगस्ट रोजी गुटखा पुड्यांच्या कारणावरून कारागृहातील कैद्यांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेक झाली होती. यामध्ये एका कैदींसह कारागृहातील पोलिस जखमी झाले होते. याप्रकरणी दगडफेक करणाऱ्या दोन्ही गटांतील २ २ कैद्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारागृहात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कारागृहातील १० कैर्दीना नाशिक कारागृहात तर १२ जणांना छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---