जिल्हा परिषद जळगावमध्ये अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.त्यानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख १७ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरतीमध्ये २ जागा आहेत.
पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : MBBS
नोकरी ठिकाण : जळगाव
निवड प्रक्रिया : मुलाखती
मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव
मुलाखतीची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : https://zpjalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा