---Advertisement---

जळगाव जिल्हा पोलीस दलात २३ एएसआय बनले पीएसआय

by team
---Advertisement---

जळगाव :  जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत २३ सहायक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) यांना निकष पूर्तीनुसार पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय ग्रेडेड) पदावर पदोन्नती देण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश २८ फेब्रुवारी रोजी दिले. या सर्व अधिकाऱ्यांना पुढील चांगल्या कामकाजाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ रेड्डी यांनी शुभेच्छा दिल्या.

पोलीस दलात सहायक पोलीस उपनिरीक्षक हे एक आहे. हे पद पोलीस हवालदार पदाच्या वरचे पद आहे. याच पध्दतीने दलात पोलीस उपनिरीक्षक हे एक पद आहे. जे सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या वरचे पद आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment