‘जळगाव’ शहारा साठी २६ फेऱ्यात होणार मतमोजणी !

एरंडोलला २१, तर अमळनेरला २३फेऱ्यात : रावेर मधील जामनेरात २४ फेऱ्या 

जळगाव मतदार संघातील सर्वाधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या जळगाव शहरासाठी २६ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे या मतदारसंघात ३५९ मतदार केंद्र होती तर सर्वात कमी एरंडोल मध्ये होणार आहे या मतदारसंघात २९० मतदान केंद्र होती २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे रावेर मतदार संघात जामनेर मतदार संघात सर्वाधिक फेऱ्यात  मतमोजणी होणार आहे.

४ जून रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होणार आहे आधी टपाली मतमोजणी होणार आहे .

जळगाव मतदार संघ मतदार संघात पाचोरा तालुक्यातील सर्वाधिक टपाली मतदान असल्याचे संबंधित सूत्रांनी सांगितले ही मतमोजणी आटोपल्यानंतर नियमद्वारे झालेल्या मतमोजणीची मोजणी सुरू होणार आहे .

रावेर मतदार संघात जामनेर विधानसभा मतदारसंघासाठी २४ दर मलकापूर मतदारसंघासाठी २२ वेळात मतमोजणी होणार आहे अन्य मतदार संघात २३ व २४ फिरत मतदान होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले