जळगाव : भाजपचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी बुलढाणा येथे जात असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आज रविवारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील. भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला भेंडाळे, जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हा दूध संघ संचालक अरविंद देशमुख, सचिनपान पाटील आदी पधाधिकार्यांनी त्यांचे पुष्पगुश देऊन स्वागत केले. यानंतर ते प्रचारार्थ बुलढाणाकडे रवाना झाले.
जे.पी.नड्डा यांचे जळगाव विमानतळावर आगमन; पालकमंत्र्यांसह भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत
Published On: एप्रिल 21, 2024 1:06 pm

---Advertisement---