ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

by team

---Advertisement---

 

सिनेसृष्टी: अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदनही केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---