जळगाव: भाजपतर्फे त्यांना जळगाव लोकसभेसाठी उमेदवारी घोषीत झाल्यानंतर त्याबाबत त्यांच्याही तरुण भारत’ने संवाद साधला असता त्यांनी हे मत व्यक्त तरुण भारत तर्फे संजय हांडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी तरुण भारत वे संपादक चंद्रशेखर जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहप्रकल्प प्रमुख संजय नारखेडे उपस्थित होते. लोकसभेसाठी जेव्हा नावाची घोषणा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वप्रथम मनात काम भावना आत्यात या प्रस्नावर उत्तर देतांना स्मिता वाघ म्हणाल्या की, भाजप ही तळागाळातील कार्यकत्र्यांना न्याय देणारी पार्टी आहे, ही भावना त्या क्षणी मनात आली काम करताना अपेक्षा ठेवून काम केले नाही.
तसा विषयही नव्हता जेव्हा असा विषय येतो तेव्हा मनाला वाटते की कोठेटरी पार्टी आपल्या कामाची दखल घेत आहे प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे की तुम्ही काय काय काम करत आहात हे पक्षातीत दोन डोळे पाहत असतात. त्याचा प्रत्यंतर आता येत आहे. ग्रामिण भागात वर्क कत्वरत बाबत विचार केला तर त्या त्या खासदारांनी नक्कीच कामे केली आहेत. दहा वर्षात केंद्रात सत्ता आहे. त्यातून जिल्ह्यात रस्त्यांची जाळे तयार केले आहे. खुप चांगली कामे केली आहेत. कोणताही उद्योग व्यवसाय आपल्याकडे यायचा असतो तेव्हा रस्ते, पाणी, जमीन
वीज, रेत्वे यासारख्या सुविधा हव्या असतात आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे. पण त्यासाठी मोठे प्रकल्पही सुरू केले गेले होते. आता बलून बंधाऱ्यासोबत पाडळसे चरणही आता पूर्णत्वाकडे आहे आणि मला आनंद होईल की ते माझ्या कार्यकाळात पूर्ण होतील
महिलांच्या सक्षमीकरणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, बचत गटावी खरी क्रांती केली ती पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी. महिला सक्षम व्हायला पाहिजे यादृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बचत गटांकडे खेळते भांडवत दिले. यातून महिला खन्या अनि आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यामुळे तीचे घर पुढे जाईल या दृष्टीनेही काम करणार आहे.
लघुउद्योगांना चालना देणार आजचा इंटरनेटचा जमाना आहे, मागे राहून चालणार नाही. सर्वाधिक तरूण भारतात आहे. त्यांची मोठी संख्या आहे. रेल्वने प्रवास करताना एक जण म्हणालाकी रेल्वे स्टेशन वायफायने जोडली गेली आहेत धण रेल्वेत नाही. मोदीजी जेव्हा मन की बातमध्ये बोततात तेव्हा ते जनतेच्या अपेक्षा विचारून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यानुसार मीही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रथल करणार आहे. युवकांच्या हाताता रोजगार देण्यासाठी उघुउद्योगतेला प्राधान्य देणार आहे. कार्यकर्ता हीच माझी प्रेरणा
आज मी जी काय आहे ती भाजफया कार्यकर्त्यांमुळेच तळागाळातील कार्यकर्ता मन लावून काम करतो त्यामुळे आम्हाला ही पदे मिळतात. त्यामुळे सामान्य कार्यकर्ताच माझे प्रेरणास्थान असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषद से लोक्साना या प्रवासाबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की या प्रवासापेक्षा भी जरा मागे जाईल खरं तर जिल्हा परिषद ते लोकसभा हा प्रवास अधोरेखीत केला पाहीजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मला खान्या अर्थाने ग्रामिण भागाही संपर्क साधता आला ज्याला मिनी मंत्रालय म्हटले जाते मंडाल्यात जेवढे भाग असतात तेवढेव भाग जिल्हा परिषदेत, राज्यात व केंद्रात असतात, तळागाळातून, जनतेतून काम करत असत्यामुळे लोकसभेचा प्रवास सोपा जाईल, असा विश्वासही स्मिता वाघ यांनी व्यक्त केला