तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

सूरत: आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, अशी हमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे विस्तीर्ण सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केल्यानंतर दिली. ही इमारत भारताच्या नव्या सामर्थ्याच आणि निर्धाराचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले. सूरत हिरा उद्योग आठ लाख लोकांना नोकऱ्या देत आहे आणि आंतरराष्ट्रीय हिरे व दागिने व्यवसायासाठी जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांत आधुनिक केंद्र असलेल्या नवीन बाजारामुळे आणखी १.५ लाख नोकन्या उपलब्ध होतील, असे एका मेळाव्याला संबोधित करताना मोदी यांनी स्पष्ट केले.

सूरत शहराजवळील खजोद गावात ६७ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले सूरत डायमंड बोर्स हे जगातील सर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी गुजरातच्या सूरत येथे सूरत डायमंड बोर्स या भव्यदिव्य कार्यालयीन संकुलाचे लोकार्पण केले. विशेष म्हणजे, हे जगातील सर्वांत मोठे सकुला चौरस फूट परिसरात पसरले आहे कार्यालयीन संकुल असून, ते ६७ लाख मोठे कार्यालयीन संकुल आहे. सूरतच्या वैभवात आणखी एका हिन्याची भर पडली आहे. हा हिरा लहान नाही, पण जगातील सर्वोत्तम  पुढील २५ वर्षांची उद्दिष्टे निश्चित सरकारने पुढील २५ वर्षांसाठी उद्दिष्टे निश्चित केली आहेत. आम्ही ५ ते १० ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्यासाठी तसेच निर्यातीला विक्रमी उच्चांकावर नेण्याच्या लक्ष्यावर काम करीत आहोत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आणि सूरतचे नाव अवश्य घेतले जाईल, असे मोदी यांनी सांगितले.मागील दहा वर्षांत भारत दहाव्या क्रमांकावरून जगातील पाचवी सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनला आहे. आता माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, अशी गॅरंटी मी दिली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.आहे. या हिऱ्याच्या लकाकीसमोर जगातील इतर इमारती फिक्या पडतात. जगात कधीही डायमंड बोर्सची गोष्ट निघेल, त्यावेळी भारत