---Advertisement---

तुमचे पण खाते या बँकेत असेल तर, वाचा ही बातमी

by team
---Advertisement---

रिझर्व बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबद्दल आणि आर्थिक नियमाक अनुप आलनातील त्रुटींमुळे आरबीआयने युनियन बँकेवर एक कोटी रुपये आणि आरबीएल बँक लिमिटेड वर 64 लाख रुपयांचा दंड ठरवला आहे. तसेच आरबीआय ने बजाज फायनान्सच्या लिमिटेड 8.50 लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे आपल्या अधिकारांचा वापर करून आरबीआय ने बजाज फायनान्स लिमिटेड वर मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याबद्दल हार्दिक आतील प्रोटीन मुळे हा दंड लागण्यात आला आहे तसेच बजाज कंपनीने ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहारावर किंवा करारावर याचा परिणाम होणार नाही हा आदेश 13 ऑक्टोबर चा आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment