तुम्हालापण सरकारी नोकरी करायची असेल तर वाचा ही बातमी, पदवीधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर शहरातील उच्च न्यायालयात लिपीक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. Bombay High Court Bharti ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ मे 2024
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा 09 मे 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर खंडपीठ
अर्ज शुल्क : ₹200/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2024
जाहिरात (Notification): पाहा