छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला. दोघेही दुचाकीवरून विमानतळाकडे जात होते. यावेळी एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. ही घटना माना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
दुचाकीस्वार तरुण-तरुणीचा मृत्यू, रात्री 1 वाजता विमानतळावर गेले होते फिरायला…
Updated On: एप्रिल 29, 2024 11:05 am

---Advertisement---
---Advertisement---