accident
धुळ्याहून भुसावळ जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, १० ते १५ प्रवासी जखमी
धुळेहून भुसावळकडे निघालेल्या एसटी बसला मार्गात गंभीर अपघाताचा सामना करावा लागला. बस अचानक चालकाच्या ताब्याबाहेर गेल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि बसमध्ये आरडाओरडा ...
धुळे-शिरपूर महामार्गावर भीषण अपघात; नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने ६ वाहनांना दिली धडक, ३ जण जखमी…!
धुळे-शिरपूर महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात घडला असून, नियंत्रण सुटलेल्या केमिकल टँकरने सहा वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत पहूर येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू
जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पहूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही दुर्घटना ३ एप्रिल रोजी ...
अमळनेरात भीषण अपघात! भरधाव डंपरने मोटारसायकलस्वार तरुणाला चिरडलं; जागीच मृत्यू…..परिसरात हळहळ….!
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरात भरधाव रेती डंपरच्या धडकेत एका मोटारसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली ...
मुक्ताईनगरात भीषण अपघात; राँग साईडने आलेल्या अर्टिगाने 4 मजुरांना चिरडलं; चालक फरार, कारमध्ये सापडल्या पोलिसांच्या काठ्या आणि ड्रेस…!
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात मुंबई-नागपूर महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. राँग साईडने भरधाव वेगात आलेल्या एका अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार ...
साकेगावजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत निलगायचा अपघाती मृत्यू; वेगवान वाहनांवर कारवाईची प्राणीमित्रांची मागणी
भुसावळ तालुक्यातील साकेगाव परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून पाण्याच्या शोधात आलेल्या एका बलाढ्य नर निलगायचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील ...
अमळनेरमध्ये धान्य बाजार परिसरात भीषण अपघात! वाळूने भरलेला डंपर दुभाजकावर चढून उलटला, वीजखांबाला धडक….!
अमळनेर शहरात शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडल्याने काही काळ खळबळ उडाली. धुळे-नागपूर महामार्गावरील धान्य बाजार परिसरात वाळूने भरलेला सहा चाकी डंपर उलटल्याची घटना ...
सातोड येथील एका कुटुंबावर काळाचा घाला: भीषण अपघातात तिघे जागीच ठार; तीन जखमी
होळीच्या सणानिमित्त देवदर्शन करून आपल्या मूळ गावी परतणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथील एका कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. मालेगाव परिसरात शुक्रवारी ६ मार्च ...
भारतीय हवाई दलाचं सुखोई ‘Su-30MKI’ लढाऊ विमान कोसळून अपघात; दोन पायलट्सचा मृत्यू, महाराष्ट्रातील एका पायलटचा समावेश…..!
भारतीय हवाई दलाचं एक अत्याधुनिक लढाऊ विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आसाम राज्यातील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचं सुखोई Su-30MKI ...
यावल-टाकरखेडा एसटी आणि कारचा भीषण अपघात, अपघातात १२ विद्यार्थी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर….!
जळगाव जिल्ह्यातील यावल-टाकरखेडा मार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ईको कारला एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत सुमारे १० ...















