हरियाणातील फरिदाबाद शहरात लग्नाच्या दिवशीच एका रस्त्यावर अपघातात वधूचा मृत्यू झाला. ज्या घरातून वधूची मिरवणूक निघणार होती. सोमवारी याच घरातून वधूची अंत्ययात्रा निघाली. फरीदाबादच्या विनय नगर भागात ही घटना घडली. सोमवारी अंकिताचे लग्न होते, मात्र तिचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या अपघातात मृत वधू अंकिताचे दोन भाऊ आणि एक मित्र गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी दिल्लीतील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुर्दैवी ! लग्नाच्या दिवशीच वधूचा अपघातात मृत्यू
Updated On: एप्रिल 29, 2024 10:57 am

---Advertisement---
---Advertisement---