धुळे जिल्ह्यात बंपर पदभरती या’ पदाच्या आहेत जागा

धुळे जिल्हयामधील धुळे उपविभागीय कार्यालयांतर्गत भरती निघाली आहे.यासाठी सूचना काढण्यात आली आहे.पदांनुसार पात्र उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2023 आहे.या भर्तीद्वार एकूण 52 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.

पदाचे नाव – कोतवाल
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण –धुळे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑक्टोबर 2023
अधिकृत वेबसाईट : www.dhule.gov.in