पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट!

by team

---Advertisement---

 

पंकजा मुंडे यांनी  भाऊ धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फुटीनंतर त्यांचा राष्ट्रवादी हा पक्ष महायुतीचा भाग झाला. तेव्हापासून एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या दृष्टीने एकमेकांचे मित्र झाले आहेत सध्या संपूर्ण राज्यात प्रचाराची धूम आहे. पंकजा मुंडेदेखील बीडमध्ये जोमात प्रचार करत आहेत. याच प्रचारादरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---