---Advertisement---

पुण्यात ‘या’ तारखेला होणार राज ठाकरे यांची सभा

by team
---Advertisement---

पुणे:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएम नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला आहे.पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

ही सभा १० मे रोजी होईल ही माहिती मिळाली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने पुण्याचे माजी महापौर असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवले आहे. शिवाय, पुण्यात राज ठाकरेंची साथ सोडत वंचितकडून उमेदवारी मिळवलेले वसंत मोरेही रिंगणात आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment