---Advertisement---

पोलीस दलात नोकरी करायची आहे? इतक्या जगांवरती आहे बंपर भरती

by team
---Advertisement---

तुम्हाला पण देशसेवा करायची आहे. तर तुमच्यासाठी ही आहे, खास संधी 10वी पास इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती निघाली असून यासाठीची संबंधित संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे एकूण 620 जागा भरल्या जाणार आहे.या भरतीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर अर्ज उमेदवारांना जाहिरात दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.

रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा बोर्डातून 10 वी उत्तीर्ण

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 5 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑक्टोबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिरात पहा

वयोमर्यादा : 21 ते 23 वर्षेपर्यंत असावे.
अर्ज शुल्क : 100/- रुपये (महिला/एससी/एसटी आणि माजी सैनिक उमेदवारांना फी नाही)

तुम्हाला किती पगार मिळेल?
निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर-३: नुसार रु. 21,700/- ते 69,100/- दरमहा पगार मिळेल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment