48 तासांत गोळीबाराच्या दोन घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एक प्रकरण मुंबईतील तर दुसरे पुण्यातील आहे. मुंबईत फेसबुक लाईव्ह दरम्यान झालेल्या गोळीबारानंतर झालेल्या आत्महत्येचे प्रकरण अद्याप शांत झालेले नसताना पुण्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला. येथे औंध परिसरात एका रिक्षाचालकाने आपल्याच सराफा व्यापारी मित्राची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मात्र, जखमी सराफा व्यापाऱ्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रचंड गोळ्या आणि रक्तरंजित घटना… मुंबईनंतर आता पुणे गोळीबाराने हादरला महाराष्ट्र
Published On: फेब्रुवारी 11, 2024 12:18 pm

---Advertisement---