Maharashtra

Horoscope 14 October 2026 : आजचं राशीभविष्य: काही राशींना धनलाभाचे संकेत, प्रेमसंबंधात रंगणार; तर काहींसाठी नात्यांची परीक्षा!

—

मेष राशी सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, ...

एका शेअरमागे ५ बोनस शेअर्स, CKK Retail Mart चा मोठा निर्णय; रेकॉर्ड डेट कधी जाहीर होणार?

—

भागधारकांना मिळणार मोफत शेअर्स; कंपनीचे भागभांडवल ११६ कोटी रुपयांवर जाणार, आंतरराष्ट्रीय विस्तारासाठीही मोठी तयारी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी CKK Retail Mart Limited संदर्भात महत्त्वाची बातमी ...

जळगावात भाजप महिला मोर्चाचा ‘नारीशक्ती हुंकार’; JNU प्रकरणावरून निषेध, खासदाराच्या राजीनाम्याची मागणी…

—

महिलांच्या सन्मानासाठी न्यायाची मागणी; राजूमामा, महापौर दीपमाला काळे यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी, जळगाव जिल्हा महानगर महिला मोर्चाच्या वतीने सोमवार, १२ ऑक्टोबर ...

जळगावात प्रॉपर्टीच्या वादातून थेट गोळीबार, २८ वर्षीय तरुण जखमी; हल्लेखोरांचा शोध सुरू….

—

जळगाव शहरातील विवेकानंद नगर परिसरात प्रॉपर्टीच्या जुन्या वादातून २८ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात अर्जुन रोहिदास राठोड हा तरुण ...

एका बाजूला दुष्काळ, दुसरीकडे वाहन खरेदीचा धडाका; बुलेटप्रूफ लँड क्रूझरसाठी कोट्यवधींचा खर्च

—

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना महाराष्ट्र सरकारने व्हीआयपी पाहुण्यांच्या सुविधेसाठी ४४ नवीन वाहनांच्या खरेदीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या वाहन खरेदीसाठी सुमारे १२ कोटी ६८ ...

‘जास्त बोलायला लावू नका…!’ एकनाथ खडसेंचा चंद्रकांत पाटलांना इशारा; निखिल खडसेंच्या मृत्यूवरून वादाला नवे वळण?

—

‘सीबीआय चौकशीची मागणी करा, मी तयार आहे….!’ खडसेंचे खुले आव्हान; ‘पिढ्यान् पिढ्यांची माहिती माझ्याकडे’ या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण… एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत ...

जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदी झालं स्वस्त; सोन्या-चांदीचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घटले….

—

जळगावच्या सराफा बाजारातून सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून स्थिर असलेल्या सोन्या-चांदीच्या दरांत आज अचानक घसरण झाली आहे. सोन्याच्या ...

माहेजी येथे अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई; हायवा डंपर जप्त

—

तालुक्यातील माहेजी येथे अवैध वाळू वाहतुकीविरोधात पाचोरा महसूल प्रशासनाने कारवाई करत वाळू वाहतूक करणारा हायवा डंपर जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेला डंपर पाचोरा ...

नाकाबंदी कारवाई दरम्यान इनोव्हासह १५.३३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; पिंपळगाव पोलिसांची कारवाई…

—

पहुर कडून चाळीसगावच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा वाहनातून विमल पानमसाला व V-1 सुगंधित तंबाखूचा साठा  पिंपळगाव पोलिसांना नाकाबंदी कारवाई दरम्यान आढळून आला असून  चालकाविरुद्ध गुन्हा ...

दोघांमध्ये नेमकं काय घडलं? तरन्नुम मृत्यू प्रकरणात प्रियकराची पोलीस कोठडीत चौकशी

—

भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी धबधब्याजवळ तरन्नुम बशीर नाईक या २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याप्रकरणी संशयित प्रियकर श्रीपाद दिनकर वडर याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ...