Maharashtra

यावलमध्ये सत्ताधारी विरोधकात वाद भडकला; खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार- नगराध्यक्षा छाया पाटील

यावल येथील नगर परिषदेच्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप पत्यारोप वरून वाद भडकला आहे, नगर परिषदेत आदोलन करतांना व सोेशल नेटवर्कवर नगराध्यक्षा छाया पाटील आणि ...

लग्नसराईने फुलांचा भाव खुलला; मोगऱ्याला तब्बल ३ हजार रुपये किलो भाव…!

जळगाव- लग्नसराई आणि सण- उत्सर्वाच्या पार्श्वभूमीवर फुले आणि पुष्पहारांना सध्या मागणी वाढली आहे. अशात मात्र उन्हाळ्यामुळे उत्पादन घटल्याने आवकही मर्यादित आहे. एकीकडे आवक घटली ...

शहादा पोलिसांची मोठी कारवाई; पावणे पाच लाखांच्या गांजासह दोघांना अटक…!

शहादा पोलीस ठाण्याच्या पथकाने असलोद दुरक्षेत्र हद्दीत सापळा रचून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन इसमांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून तब्बल २० किलो ५६४ ग्रॅम सुका ...

“एरंडोल परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरट्यांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; 2 गुन्ह्यांची उकल करून 2 ट्रॅक्टर जप्त…!”

एरंडोल परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला यश आले आहे. पथकाने कौशल्यपुर्वक तपास करत दोन संशयित आरोपींना ...

साक्री-भोंदू बाबाकडून दुहेरी हत्याकांड; पूजाविधी आटोपल्यावर महिलेवर अतिप्रसंग, अवघ्या 2 तासांत आरोपी जेरबंद, पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रायपूर ते वर्धाने रस्त्यालगत एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ...

“रक्तदान हेच श्रेष्ठदान” रक्तदानातून दिले जीवनदानाचे संदेश; चिन्मय हॉस्पिटलमध्ये 60 रक्तपिशव्यांचे संकलन, रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने शहरातील चिन्मय हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ...

Horoscope 16 May 2026: आजचा दिवस कसा जाणार? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य; प्रेम, पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत खास संकेत…

Horoscope 16 May 2026: आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक लाभ घेऊन येणार आहे, तर काहींना नातेसंबंध आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. अनेकांसाठी ...

मृतांच्या नावावर धान्य उचलून लाखोंचा घोटाळा; दोन रेशन दुकानदारांवर गुन्हा, अंत्योदय व बीपीएल योजनेतील गहू-तांदळाचा अपहार….!

अमळनेर तालुक्यातील दहिवद परिसरात शासनाच्या स्वस्त धान्य योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, मृत लाभार्थ्यांच्या नावावर गहू व तांदूळ उचलून लाखो रुपयांचा अपहार ...

यावल शहरात फोटोग्राफरची कार अडवून केली मारहाण, साहित्य लांबवले; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय ते बुरूज चौक दरम्यान चारचाकी वाहन घेऊन जात असलेल्या फोटोग्राफरला शाईन दुचाकी ...

शहादा परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच; सोनवल येथील अंगणवाडीतून टीव्ही, बॅटरी तर लांबोळा शिवारातून ठिबकच्या नळ्या चोरीला….!

शहादा तालुका आणि शहर परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी अंगणवाडी आणि शेतातून हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी शहादा ...