प्रवाशांनी भरलेल्या बसचा ताबा सुटून ती नाल्यात उलटली. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना ढालमळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
प्रवाशांनी भरलेली बस नाल्यात पडली, 25 जखमी
Published On: फेब्रुवारी 6, 2024 1:38 pm

---Advertisement---