---Advertisement---

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! बडनेरा-नाशिक मेमू पूर्ववत धावणार

by team
---Advertisement---

भुसावळ:   प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आहे, मध्य रेल्वेने काही दिवस आधी बडनेरा-नाशिक मेमू बंद केली होती, पण उन्हाळा आणि प्रवासाची होणारी गर्दी लक्ष्यात घेत. हि मेमू गाडी पूर्ववत सुरु केली आहे, ही गाडी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासनाने म्हंटले आहे.

बडनेरा-नाशिक मेमू पूर्ववत धावणार
भुसावळ : रेल्वे प्रशासनाने बडनेरा-नाशिक- बडनेरा मेमू रविवार, २४ मार्च रोजी आपल्या नियोजित वेळेत धावणार आहे. गाडी क्रमांक ०१२१२ बडनेरा-नाशिक मेमू रविवार, २४ मार्चपासून आपल्या नियोजित वेळेत बडनेरा स्थानकापासून सुटेल तर गाडी क्रमांक ०१२११ नाशिक-बडनेरा मेमू रविवार, २४ मार्चपासून आपल्या नियोजित वेळेत नाशिक स्थानकापासून चालू झालेली आहे. प्रवाशांनी नोंद घ्यावी व सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment