बिझनेस
मुख्यमंत्र्यांचे राज्यातील विविध विकास प्रकल्पांना प्राधान्य, दिल्लीत अनेक नेत्यांच्या घेतल्या भेटी
राज्यातील विविध विकास प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेले दोन दिवस दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री आणि ...
जळगाव विमानतळावर टर्मिनलचा विस्तार तातडीने करा, खासदार स्मिता वाघ यांचे विमान राज्यमंत्री मोहोळ यांना निवेदन
उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या जळगाव विमानतळाच्या सर्वांगीण विस्तारासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे नागरी विमान वाहतूक ...
Gold Rate Today : आज सोने स्वस्त झाले की महाग ? जाणून घ्या
Gold Rate Today : सोने वा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरू शकते, कारण सुवर्णपेठेत जाण्यापूर्वी तुम्हाला बाजारभाव ...
आसाममध्ये सापडला कच्च्या तेलाचा खजिना, थेट तेल उत्पादन करून होणार मालामाल
आसाम सरकार लवकरच तेल उत्पादनात थेट सहभाग घेणार आहे. दिब्रुगड जिल्ह्यातील नामरूप बोरहाट विहिरीत हायड्रोकार्बनचा मोठा साठा सापडत्याने हे शक्य होणार आहे. आसाम सरकार ...
भारत-चीन वाढवणार व्यापार-खनिजावर सहकार्य, दोन्ही देशांतील संबंध प्रगतिपथावर
गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर टोकाला गेलेले भारत-चीनमधील संबंध सुधारण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळत आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या दौन्यानंतर परराष्ट्र व्यवहार ...
‘या’ बँका देत आहेत एफडीवर उत्तम व्याज, गुंतवणूक करण्यापूर्वी पहा यादी
Interest rate on FD : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्यानंतर, देशातील मोठ्या सार्वजनिक आणि खाजगी बँकांनी एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. मुदत ठेवींखाली ...
भारत-अर्जेंटिनात सहा सामंजस्य करार, खनिजे, ऊर्जा, व्यापारात सहकार्य वाढविण्यावर एकमत
पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच देशांच्या दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी सकाळी अर्जेंटिना येथे पोहोचले. यावेळी त्यांनी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. ...
नितीन गडकरींनी आखला ‘मेगा मोबिलिटी प्लॅन’, हायपरलूप, इलेक्ट्रिक बसेस, रोप-वे जलद गतीने सुरू
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील पुढील पिढीच्या जन वाहतुकीसाठी एक महत्त्वाकांक्षी रोडमॅप जाहीर केला आहे. यामध्ये शहरी भागात इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सपोर्ट, हायपरलूप आणि ...
Gold Price : चांदीत घसरण, सोन्याचे दर वधारले !
Gold Price : सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गुरुवारी (३ जुलै) रोजी सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. २४ कॅरेट ...
Gold Loan : रिझर्व्ह बँकेने उचलली कडक पावले, सोने तारण कर्ज आता बँकांसाठी अन् ग्राहकांसाठीही राहणार सुरक्षित !
Gold Loan : सहकारी बँकांच्या सोने तारण कर्जातील अपहाराला चाप लावण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आता कडक पावले उचलली आहेत. सोने तारण कर्ज देताना पारंपरिक पद्धतीने ...