लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का बसला आहे. आरएलजीपीचे प्रमुख पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी एकही जागा न दिल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.