---Advertisement---

भाजप महिला आघाडीतर्फे नितीश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन

by team
---Advertisement---

जळगाव: बिहार विधानसभेत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा निषेधार्थ भारतीय जनता पक्ष महिला आघाडीतर्फे नितीश कुमार यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करुन दहन करण्यात आले.हे निषेध आंदोलन महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा प्रभारी डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा रेखा वर्मा, जिल्हा चिटणीस केदार देशपांडे, महिला मोर्चा अध्यक्ष दिप्ती चिरमाडे, माजी महापौर सीमा भोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधा काबरा, जिल्हा उपाध्यक्ष सरोज पाठक, माजी नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, दीपमाला काळे, निला चौधरी, मनीषा जोशी, सरोज पाठक, शोभा कुलकर्णी, राजेश्री शर्मा, सुरेखा अमृतकर आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment