---Advertisement---
---Advertisement---
भुसावळ: दहावी देवळाली दरम्यान इंटरमीडिएट ब्लॉक हॉट च्या कामासाठी भुसावळ देवळाली नेमकी शनिवार आणि रविवार नाशिक स्थानकापर्यंत धावणार आहे रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे दहावीत देवळाली दरम्यान इंटरमीडिएट ब्लॉक होत चे काय तसेच नॉन इंटरलॉक चे काम करण्यासाठी दोन दिवस ब्लॉक घेण्यात आल्याने गाडी क्रमांक 11 11 4 भुसावळ देव लावी मेमूग नऊ डिसेंबरला नाशिक रोड स्टेशनवर शॉर्ट मिनिट करण्यात आली आहे गाडी नाशिक ते देवळाली धर्मेंद्र असेल याशिवाय गाडी क्रमांक एक एक एक एक तीन देवळाली भुसावळ मेमू रविवारी दहा डिसेंबरला नाशिक स्टेशन येथून आपल्या नियोजित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे