---Advertisement---

मराठा समाजातर्फे बकालें विरोधात साखळी उपोषण

by team
---Advertisement---

सुमित देशमुख जळगाव

 

जळगाव : जळगाव शहर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किरण बकाले यांना अद्यापही अटक करण्यात न आल्याने मराठा समाजातर्फे साखळी उपोषण करण्यात आले. या उपोषणात 52 संघटनेचा पाठिंबा असल्याचे समजते रोज एक एक संघटना या ठिकाणी साखळी उपोषणात सहभागी होणार आहे . अटकपूर्व जामीन फेटाळला असून अद्यापही पोलिसांनी बकाले यांना अटक केलेली नाही. म्हणून या संदर्भात साखळी उपोषण घेण्यात आले. बकाले यांना अटक झालीच पाहिजे, त्यांची प्रॉपर्टी जप्त झालीच पाहिजे. अश्या विविध मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment