दहशतवादाचे नंदनवन समजला जाणाऱ्या पाकिस्तानात आता आपल्यासाठी सुरक्षा पाहिली नाही, अशी भावना दहशतवाद्यांमध्ये प्रबळ होत आहे अज्ञात लोकांकडून एका मागे एक दहशतवाद्यांची हत्या केली जात असेल आता मोहरक्या मसूदअझहर निकटवर्तीय दाऊद मालिकांची हत्या करण्यात आली.जैश व्यतिरिक्त दाऊद मलिक चा अनेक दहशतवादी संघटने सोबतही संबंध होता.
पाकिस्तानच्या उत्तर वजरी स्थान भागातील निराली परिसरात बुरखा धारी हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दाऊद मालिकांची हत्या केली जाते त्यामुळे लष्कर एक जबर या दहशतवादी संघटनेला तसेच सीमा भागातील दहशतवाद्यांना जवळ धक्का बसला आहे वाचला होता म्हणून पुलवामा हल्यात नंतर भारतीय वायुदलाने बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यावेळी दाऊद मलिक तेथे उपस्थित होता मात्र या हल्ल्यात वाचला होता महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानात ठार करण्यात आलेल्या सर्वच अतिरेक्यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आय एस आय चे सुरक्षा कवच लाभले होते
अलीकडेच झाली होती दोन दशकांची हत्या अलीकडेच भारताच्या दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची पाकिस्तान हत्या झाली त्याची एक शाहिद अली अधिक जांब गुजरावाला वाला येथे जाऊन गोळा घालून हत्या करण्यात आली होती 2010 मधील पठाणकोट हल्ल्यात सूत्रधार होता आणि त्याला विशेष प्रशिक्षण दिले होते स्थान मध्ये हत्या करण्यात आली होती त्यानेच पोल्युशन जाधव यांचे इराण मधून आयएसआय च्या हवाली केली होते