---Advertisement---
जळगाव : उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून सकाळी ढगाळ वातावरण तर दहा अकरा वाजेनंतर कडक उन असे संमिश्र वातावरण आहे.
‘मे कमाल तापमान ४० ते ४२ अंश हिट’ नुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत दरम्यान तर किमान ३५ ते ३७ अंशावर आहे. सायंकाळनंतरदेखील तापमानात उष्णता असून रात्री एक दोन वाजेनंतर तापमान कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह दमट हवामान आणि तीव्र उष्णता असून येत्या २४ तासात जळगाव जिल्ह्यात तुरळक मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने